वेलेंटाइन डे 2020 लिस्ट व मराठी लव्ह शायरी । Valentine Day 2020 List And Marathi Shayari On Love


Marathi Shayari On Love Image, Marathi Shayari on Love , Marathi Love Shayari, Marathi Sad Love Shayari, Marathi Love sms
Marathi Shayari On Love

नमस्कार 🙏 मित्रांनो 💕 Valentine's Day येतोय पण तुम्हाला माहित आहे का याचे टाइम टेबल, माहित असेल तर चांगलेच आहे पण नाही माहित Valentine's Day 🎆 2020 ⏲️ Time Table तर ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला हा टाइम टेबल दिलाय.

काही लोकांना 😔 वाटत असेल टाइम टेबल काय करायचंय आम्हाला कोणी गर्लफ्रेंड 😔 नाही, पण काही लोक मनापासून कोणावरती तरी खुप मनापासून 🤗 प्रेम करतात त्यां साठी हे टाइम टेबल.

वेलेंटाइन डे टाइम टेबल । Happy Valentine's Day Time Table 2020


  • ७   - फेब्रुवारी - २०२० ॥ शुक्रवार ॥ Rose Day🌹
  • ८   - फेब्रुवारी - २०२० ॥ शनिवार ॥ Propose Day💕
  • ९   - फेब्रुवारी - २०२०॥ रविवार ॥ Chocolate Day🍫
  • १० - फेब्रुवारी - २०२० ॥ सोमवार ॥ Teddy Day🐻
  • ११ - फेब्रुवारी - २०२० ॥ मंगलवार ॥ Promise Day🤝
  • १२ - फेब्रुवारी - २०२० ॥ बुधवार ॥ Hug Day👐
  • १३ - फेब्रुवारी - २०२० ॥ गुरुवार ॥ Kiss Day💋
  • १५ - फेब्रुवारी - २०२० ॥ शुक्रवार ॥ Valentine Day🥀

मराठी शायरी आॅन लव्ह । Marathi Shayari On Love


Marathi Shayari On Love Image, Marathi Shayari on Love , Marathi Love Shayari, Marathi Sad Love Shayari, Marathi Love sms
Marathi Shayari On Love

तुला जेंव्हा माझी काळजी वाटेल ना... तेंव्हा तु तुझी काळजी घेत जा

--😍------------💌------------😍--

जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम ...

--😍------------💌------------😍--

जेथे शब्दांची गरज नसतेच कधी... एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन जातो...

--😍------------💌------------😍--

ज्या अनुभुतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला त्या प्रेमाची शपथ तुला...

--😍------------💌------------😍--

टेकडी ऊंच आहे असे म्हणुन घाबरु नका, चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच...

--😍------------💌------------😍--

ताकदीची गरज तेव्हाच लागते, जेव्हा काही वाईट करायचे असते.. नाही तर.... दुनियेत सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे आहे...

--😍------------💌------------😍--

तिचे नाचरे नेत्र सावळे, हसणे हृदयी खळखळते, त्या बटांना रेशीम काळ्या, वारा होवून मन विस्कटते...

--😍------------💌------------😍--

तिच्याशी भांडताना नकळत, मीच नकळत तिच्या बाजूनी होतो! तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होत !!

--😍------------💌------------😍--

तीचं माझं नातं अस असावं कोवळया उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं

--😍------------💌------------😍--

तु आहे म्हणुन तर... सगळं काही माझं आज आहे हे जग जरी नसलं तरी तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे...

मराठी शायरी आॅन लव्ह । Marathi Shayari On LoveMarathi Shayari On Love Image, Marathi Shayari on Love , Marathi Love Shayari, Marathi Sad Love Shayari, Marathi Love sms
Marathi Shayari On Love


तु येणार असताना मध्येच पावसावं येणं कळत नाही, पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात भिजण्याचा आनंद मिळ्त नाही.

--😍------------💌------------😍--

तुझ माझ अस न राहता 'आपल' म्हणून जगायला प्रेम म्हणायचं असत...

--😍------------💌------------😍--

तुझं हसणं आणि माझं फ़सणं, दोन्ही एकाचवेळी घडलं... नकळत माझं मन, तुझ्या प्रेमात पडलं....

--😍------------💌------------😍--

तुझं हो जर ऐकले ना... तर दिल धडधड करायला लागतं ..!

--😍------------💌------------😍--

तुझा हात आयुष्यभर असाच राहू दे...! श्वासात माझ्या तुझा श्वास असाच गुंफून राहू दे...! तुझ्या ओठांचा स्पर्श.. माझ्या ओठांवर असाच राहू दे...!

--😍------------💌------------😍--

तुझी नी माझी भेट ती क्षणोक्षणी का आठवे,आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे,सांगू कशी मी तुला सख्या रे माझ्या या भावना

--😍------------💌------------😍--

तुझे कर्तव्य तिथे असल ना तरी तूझे प्रेम इथे आहे, तुझी बांधिलकी तिथे असली तरी तुझा मितवा इथे आहे...

--😍------------💌------------😍--

तुझे माझे एक नाव.. तुझे माझे एक नाव.. उन सावलीचा जुना लपंडाव..वाटतो नवीन का पुन्हा?

--😍------------💌------------😍--

तुझ्या असण्यात तर माझा आनंद जुडला आहे , तुझ्या डोळ्यात तर माझा गाव वसला आहे...

--😍------------💌------------😍--

तुझ्या ओठांवरचं हसु कधीच कमी होऊ देऊ नकोस , तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे...

मराठी शायरी आॅन लव्ह । Marathi Shayari On Love


तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे... म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकढे ओढ आहे...

--😍------------💌------------😍--

तुझ्या पिरतीचा हा विंचु मला चावला...

--😍------------💌------------😍--

तुझ्या बरोबर चालेल्या प्रत्येक पावलात सप्तपदींचे मंत्र जपत होते......!

--😍------------💌------------😍--

तुझ्यात इतके स्वताला सामावायचे आहे कि आयुष्याला ही वाटावे कि आयुष्य किती कमी आहे... 

--😍------------💌------------😍--

तुझ्यापासुन सुरु होउन, तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून, तुझ्यात हरवलेला मी…

--😍------------💌------------😍--

तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...♡♡ 

--😍------------💌------------😍--

कधी आपण सोबत असु किवा नसू पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... ♡♡

--😍------------💌------------😍--

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही...

--😍------------💌------------😍--

तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा... तिच्या गालावरील खळीतुन खुलतं... ते प्रेम असतं...

--😍------------💌------------😍--

तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते ..... ते प्रेम असतं

मराठी शायरी आॅन लव्ह । Marathi Shayari On Love


तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा...

--😍------------💌------------😍--

जे अंत:करणातून येते तेच अंत:करणाला जाऊन भिडते. 

--😍------------💌------------😍--

जुळून येती रेशीमगाठी.. आपुल्या रेशीमगाठी..

--😍------------💌------------😍--

जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं, तेच प्रेम आयुष्यभरं मनात जपायचं असतं....

--😍------------💌------------😍--

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू...

--😍------------💌------------😍--

जी भक्तीचं रूप घेऊ शकते तीच खरी प्रीती.

--😍------------💌------------😍--

जवळ तू प्रिया की दूर कळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना...

--😍------------💌------------😍--

जर मुलाला वाटते कि त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे ... तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे !!!

--😍------------💌------------😍--

जर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून, तर .. वाचता वाचता का होईना, ती झोपली असती मला छातीशी धरून ....

--😍------------💌------------😍--

जर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल तर जाऊ द्या... जर ते परतून तुमच्याकडे आले तर ते तुमचे आहे ...

मराठी शायरी आॅन लव्ह । Marathi Shayari On Love


जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. 

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post