Swami Vivekananda Marathi Suvichar Quotes

नमस्कार मित्रांनो मी या ब्लाॅग मध्ये तुम्हाला स्वामी विवेकानंद यांचे विचार या ब्लाॅग मध्ये सांगणार आहे.

या ब्लाॅग ला तुम्ही पुर्ण वाचा, ज्या मुळे तुम्हाला स्वामी विवेकानंद यांचे विचार Suvichar, Motivational Quotes समजतील.

Swami vivekanand Quotes, Swami Vivekananda Marathi Suvichar, Swami Vivekananda Marathi Quotes, Swami Vivekananda Marathi Status, Marathi Motivational Quotes, Marathi Quotes
Swami Vivekananda Suvichar

डोक्यावर जणू दु:खाचा मुकूट चढवून सुख मनुष्यापुढे उभे राहते. जो सुखाचे स्वागत करतो त्याने दु:खाचेही स्वागत केलेच पाहिजे.

Swami vivekanand Quotes, Swami Vivekananda Marathi Suvichar, Swami Vivekananda Marathi Quotes, Swami Vivekananda Marathi Status, Marathi Motivational Quotes, Marathi Quotes
Swami Vivekanand Quotes

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.

Swami vivekanand Quotes, Swami Vivekananda Marathi Suvichar, Swami Vivekananda Marathi Quotes, Swami Vivekananda Marathi Status, Marathi Motivational Quotes, Marathi Quotes
Swami Vishalananda Marathi Suvichar

आपल्या ध्येयाविषयी तुमच्या हृदयात उत्कट निष्ठा असली पाहिजे, हि निष्टा मेघांतून पाडलेल्या पाण्यावाचून दुसरे कोणतेही पाणी न पिणाऱ्या चातकाप्रमाणे असली पाहिजे.

Swami vivekanand Quotes, Swami Vivekananda Marathi Suvichar, Swami Vivekananda Marathi Quotes, Swami Vivekananda Marathi Status, Marathi Motivational Quotes, Marathi Quotes
Swami Vivekanand Marathi Quotes

नदी वाहून गेल्यावर पाय न भिजविता पलिकडे जाऊ या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न बसता पाण्यात उडी घालून आणि प्रवाह तोडून पलिकडे जा.

भविष्यकाळाची चिंता करण्याचे सोडून द्या. त्यामुळे कोणतीही कार्यसिद्धी होत नाही. चिंता करायचीच असेल तर तर आपल्या चारित्र्याची करा.

Swami vivekanand Quotes, Swami Vivekananda Marathi Suvichar, Swami Vivekananda Marathi Quotes, Swami Vivekananda Marathi Status, Marathi Motivational Quotes, Marathi Quotes
 Swami Vivekananda Quotes

मन समुद्रातल्या भवाऱ्यासारखे आहे. ते माणसाला दूर नेऊन बुडवते. एक वेळ समुद्राला बंध घालणे सोपे असेल, पर्वत उपटणे सोपे असेल, पण मनाला आवर घालणे महाकठीण कर्म आहे.

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.

जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात, ती सतत धडपडत असतात. लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात , कारण ती पडत असतात. पण, खरं म्हणजे ती पडत नसतात, तर पडता पडता घडत असतात.

आपणाला आतून बाहेर वाढावं लागेल. कोणीही आपल्याला शिकवू शकत नाही, कोणीही आपल्याला अध्यात्मिक घडवू शकत नाही. तुमच्या आत्म्याव्यतिरिक्त दुसरा शिक्षक नाही.

एक कल्पना घ्या. त्या कल्पनेला तुमचं जीवन बनवा – तिचा विचार करा, तिचं स्वप्न बघा, त्या कल्पनेवर जगा. मेंदू, स्नायू, नसा, आपल्या शरीराचा प्रत्येक भाग त्या कल्पनाने पूर्ण होऊ द्या, आणि फक्त प्रत्येक इतर कल्पना सोडून द्या. हा यश मिळवण्याचा मार्ग आहे.

Swami Vivekananda Short Quotes 

स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा. म्हणजे तुम्हाला इतरांना दोष दयायला वेळच मिळणार नाही. 
स्वत:चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

सेवाधर्माचे एकनिष्ठ आचरण करा. प्रथम स्वत:चे सेवक व्हा, देश-सेवक व्हा, मग तुम्ही देशाचे स्वामी आपोआप व्हाल.

अस्तित्वात या! जागृत व्हा! आणि ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका.

आयुष्यात जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल. हारलात तर मार्गदर्शन कराल.

देखणेपणावर जाऊ नका, सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.

जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते.

निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे.

स्वत:च्या अज्ञानाची जाणीव असणे, हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे.

प्रथम आज्ञाधारक व्हा, आदेश देण्याचा अधिकार मग तुम्हाला आपोआपच प्राप्त होईल.

ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार?

Post a Comment

Previous Post Next Post