50+ मराठी जीवन शायरी। 50+ Marathi Shayari On Life

Marathi Shayari images, Marathi Love shayari, Marathi sad love shayari, Marathi shayari motivational
Marathi Life Shayari Image

नमस्कार 🙏 मित्रांनो तुमचं सगल्यांच स्वागत आहे या 🌐 ब्लाॅग वरती. तुम्ही अनेकदा 💌 शायरी वाचली असाल, जर तुम्ही Marathi Life Shayari 👪 सोधत आला असाल तर तुम्ही 🌝 बरोबर वेबसाईट वर आला आहात.

या Marathi Maiboli वेबसाईट वर नव नवीन  📰 Marathi Shayari तुम्हाला मिळतील.

जीवनावरती आधारित मराठी शायरी । Life Based Marathi Shayari

"आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा... 

--🙏------------☺️------------🙏--

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ  की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.

--🙏------------☺️------------🙏--

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

--🙏------------☺️------------🙏--

"आयुष्य छान आहे"..."थोडे लहान आहे "...परंतु लढण्यात शान आहे...!!

--🙏------------☺️------------🙏--

"चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत"

--🙏------------☺️------------🙏--

"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं...

--🙏------------☺️------------🙏--

अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.

--🙏------------☺️------------🙏--

अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे...

--🙏------------☺️------------🙏--

अनुभवाने एक गोष्ट शिकवली.. कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू, "देव" बसला आहे वर, तू हिशोब नको करु...

--🙏------------☺️------------🙏--

अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनही उत्तम 

Life Shayari in Marathi । Marathi Shayari on life

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.

--🙏------------☺️------------🙏--

आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्‍याला इजा करु नका.

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..,

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं...

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा.

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते, आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते.

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे, आणि मित्र म्हणजे लाटा आहेत... समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून... त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं, गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते. 

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ?

Life Shayari in Marathi । Marathi Shayari on life

आयुष्यात Love नावाचा, टाइमपास असायला हवा.पण ???टाइमपाससाठी नाही तर, आयुष्यभर सोबत रहायला हवा..

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात अपयश आल तरी एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका... अपयश यशामधे बदलते वेळेनुसार... पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत...

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. 

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते; फक्त कोणाची तरी साथ असावी लागते...

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे... हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत!

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे...

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका... जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते...

Life Shayari in Marathi । Marathi Shayari on life

अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे...

--🙏------------☺️------------🙏--

अनुभवाने एक गोष्ट शिकवली.. कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू, "देव" बसला आहे वर, तू हिशोब नको करु...

--🙏------------☺️------------🙏--

अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनही उत्तम 

--🙏------------☺️------------🙏--

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.

--🙏------------☺️------------🙏--

आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्‍याला इजा करु नका.

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं...

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा.

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते, आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते.

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे, आणि मित्र म्हणजे लाटा आहेत... समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून... त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत

New Marathi Shayari 2020 । Marathi Life Shayari

आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं, गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते. 

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ?

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात Love नावाचा, टाइमपास असायला हवा.पण ???टाइमपाससाठी नाही तर, आयुष्यभर सोबत रहायला हवा..

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात अपयश आल तरी एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका... अपयश यशामधे बदलते वेळेनुसार... पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत...

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते; फक्त कोणाची तरी साथ असावी लागते...

New Marathi Shayari 2020 । Marathi Life Shayari

 जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे... हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत!

--🙏------------☺️------------🙏--

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे...

Post a Comment

Previous Post Next Post