Marathi Shayari For Love मराठी लव शायरी


नमस्कार मित्रांनो मी या ब्लाॅग मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, Marathi Shayari ज्या तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करू शकता. या शायरीं मध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार आहेत. 

जसं की Marathi Shayari Dosti , किंवा Marathi Shayari For love , Marathi Sad Shayari, Marathi Shayari Birthday अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शायरीस या ब्लाॅग मध्ये मिळतिल.

Marathi Shayari For Love


Marathi Shayari For Love, Marathi Shayari Dosti, Marathi Shayari Sad, Marathi Shayari
Marathi Shayari For Love


एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं, म्हणूनच जीवापाड जपावं, असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं.


Marathi Shayari For Love, Marathi Shayari Dosti, Marathi Shayari Sad, Marathi Shayari
Marathi Shayari For Love

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो.


प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.

मुलींनो हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा... वेलेंटाईन डे जवळ येतो आहे...


"आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती'च्या मागे विकारातली 'वि' जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं" 

"तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव..." 


"प्रे" म्हणजे प्रेरणा तुझी... "म" म्हणजे मन माझ...


"शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हव अश्या सुंदर मनामध्ये माझ प्रेम वसायला हव..!!" 

GF ला कधी रडवू नकोस... कारण डोळे पुसणारे भरपूर जन असतात...


अग जेवढी तुझी उंची आहे ना तेवढ्या माझ्या सेल्फिला लाईक असतात... 

Post a Comment

Previous Post Next Post