Marathi Happy Birthday Wishes, Marathi Wishes For Friend

Marathi Wishes Birthday, Marathi Happy Birthday Wishes, Marathi Happy Birthday Wishes For Friend, Marathi Wishes For Brother, Marathi Wishes Images
Marathi Happy Birthday Wishes

नमस्कार 🙏 मित्रांनो तुमचं सगल्यांच स्वागत आहे आमच्या ब्लाॅग मध्ये वर्षातुन एकदा येणारा वाढदिवस जो तुम्ही ३६४ 📆 दिवस वाट बघता, वाढदिवस सगळ्यांचा असतो.

वाढदिवस तुमच्या 👪 आई वडीलांचा, किंवा मित्रांचा असो, त्या 🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही त्यांना देता, किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना ✉️ Whatsapp Var Status लावून किंवा Message करून Marathi Wishes देता.

या ब्लाॅग 🌐 मध्ये तुम्हाला Marathi Happy Birthday Wishes मिळतील काही 🌠Wishes Image 🖼️ मध्ये उपलब्ध आहेत तर काही Text मध्ये.

Marathi Wishes Birthday, Marathi Happy Birthday Wishes, Marathi Happy Birthday Wishes For Friend, Marathi Wishes For Brother, Marathi Wishes Images
Marathi Happy Birthday Wishes

तुझ्या वाढदिवसाचे हे  सुखदायी
 क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो  
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी  

तुझ्या हृदयात सतत तेवत राहो  
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

--🎂------------😄------------🎂--

Marathi Wishes Birthday, Marathi Happy Birthday Wishes, Marathi Happy Birthday Wishes For Friend, Marathi Wishes For Brother, Marathi Wishes Images
Marathi Birthday Wishes

तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा 
नसावा तुझ्या आनंदाची फुल सदैव बहरलेली

 असावीत आणि एकंदरीत तुझ आयुष्यच 
एक अनमोल आदर्श बनावं... 

--🎂------------😄------------🎂--

Marathi Wishes Birthday, Marathi Happy Birthday Wishes, Marathi Happy Birthday Wishes For Friend, Marathi Wishes For Brother, Marathi Wishes Images
Marathi Happy Birthday Wishes

आज तुझा वाढदिवस, लाख लाख 
शुभेच्या ज्या ज्या अपेक्षितल्या, 

त्या त्या पूर्ण होवोत इच्छा भावी 
आयुष्य आणि प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा...

--🎂------------😄------------🎂--

Marathi Wishes Birthday, Marathi Happy Birthday Wishes, Marathi Happy Birthday Wishes For Friend, Marathi Wishes For Brother, Marathi Wishes Images
Marathi Birthday Wishes

आज तुझा वाढदिवस वाढणार्‍या 
प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, 
तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत 

होत जावो आणि  सुखसमृद्धीची बहार 
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो 
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्चा

--🎂------------😄------------🎂--

Marathi Wishes Birthday, Marathi Happy Birthday Wishes, Marathi Happy Birthday Wishes For Friend, Marathi Wishes For Brother, Marathi Wishes Images
Marathi Birthday Wishes For Brother

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण  
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि 
 या दिवसाच्या अनमोल आठवणी 

तुझ्या हृदयात सतत तेवत राहो 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

--🎂------------😄------------🎂--

कधी कधी असंही होतं, फार महत्वाचं 
म्हणून जपलेलं, ऐनवेळी विसरून जातं.. 
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,

 विश्वास आहे कि, हे तू समजून घेशील.. 
वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!

--🎂------------😄------------🎂--

Marathi Wishes Birthday, Marathi Happy Birthday Wishes, Marathi Happy Birthday Wishes For Friend, Marathi Wishes For Brother, Marathi Wishes Images
Marathi Birthday Wishes For Friend

उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून
 घरात आलीस, एक दिवस लक्षात आले 
तू तर माझी मैत्रीण झालीस.. मनातल्या
 गूजगोष्टी तुला सांगत गेले, नणंद-भावजयीचे 
नाते मैत्रीचे झाले.. आज आला आहे एक 

खास दिवस, माझ्या वाहिनीचा खास 

असा वाढदिवस…! खूप खूप शुभेच्छाची
 भेट तुला देते, दीर्घायु आणि आरोग्य 
लाभो हीच प्रार्थना करते…  
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

--🎂------------😄------------🎂--

काही माणसं स्वभावाने कशी का 
असेनात मनाने मात्र ती फार सच्ची 
आणि प्रामाणिक असतात..  
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही !  

म्हणूनच तुमच्या विषयी मनात असणारा 
स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.. 
 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

--🎂------------😄------------🎂--

Marathi Wishes Birthday, Marathi Happy Birthday Wishes, Marathi Happy Birthday Wishes For Friend, Marathi Wishes For Brother, Marathi Wishes Images
 Marathi Birthday Wishes For Best Friend

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी  
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी  
आजचा वाढदिवस आपल्यासाठी  

एक अनमोल आठवण ठरावी...  
आणि त्या आठवणीने  आपलं आयुष्य  
अधिकाधिक सुंदर व्हावं...  हीच शुभेच्छा!

--🎂------------😄------------🎂--

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच  
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात...बाकी  
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या  
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!नवा गंद 
नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा 
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद 

शतगुणित व्हावा. ह्याच तुम्हांला 
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील
 नव्या स्वप्नांना बहर येऊ दे....... तुमच्या इच्छा 
तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..... 
मनात आमच्या एकच इच्छा आपणास 
उद्दंड आयुष्य लाभू दे...

--🎂------------😄------------🎂--

Marathi Wishes Birthday, Marathi Happy Birthday Wishes, Marathi Happy Birthday Wishes For Friend, Marathi Wishes For Brother, Marathi Wishes Images
Marathi Birthday Wishes

नवे क्षितीज नवी पाहट, फुलावी 
आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मित हास्य 
तुमच्या चेहऱ्यावर राहो .  तुमच्या पाठीशी 

हजोरो सुर्य तळपत राहो  
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

--🎂------------😄------------🎂--

मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून 
मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण
 करणारा हा वाढदिवस जीवनात जेवढा 
हवाहवासा वाटतो तेवढा कोणताही दिवस

 वाटत नाही, अशा या मनपसंद दिवशी 
सुखांची स्वप्ने सफल होवून अंतरंग
 आनंदाने भरून जावे हिच सदिच्छा… 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

--🎂------------😄------------🎂--

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या
 नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…. 
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच 

भरारी घेऊ दे…. मनात आमच्या एकच 
इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे….
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

--🎂------------😄------------🎂--

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे  
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस  
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा  

केवळ सोन्यासारख्या लोकांना.  
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Marathi 2 line Birthday Wishes

Marathi Wishes Birthday, Marathi Happy Birthday Wishes, Marathi Happy Birthday Wishes For Friend, Marathi Wishes For Brother, Marathi Wishes Images
 Marathi Happy Birthday Wishes

वाढदिवसाच्या शुभेच्छा   
द्यायला झाला वेट. पण थोड्याच वेळात  
त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.

--🎂------------😄------------🎂--

जल्लोश आहे गावाचा, 
कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!!!  
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

--🎂------------😄------------🎂--

त्येक क्षणाला  पडावी तुझी भुल  
खुलावेस तू सदा  बनुन हसरेसे फ़ुल  
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

--🎂------------😄------------🎂--

सरलेल्या वर्षातील दुख, अपयश,
 चिंता विसरून नव्या जोमाने 

कामाला लाग, यश तुझेच आहे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

--🎂------------😄------------🎂--

व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी  
ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी 
 !वाढदिवसाच्या शुभेच्छा !

--🎂------------😄------------🎂--

तुझ्या वाढदिवसाची भेट  
म्हणून हे एकच वाक्य  मी तुला विसरणं 

 कधीच नाही शक्य !!  
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!

--🎂------------😄------------🎂--

Post a Comment

Previous Post Next Post