५०+ मराठी अटिटूड व्हाट्सअप स्टेटस । Marathi Attitude Whatsapp Status


Marathi Attitude Whatsapp Status, Marathi Whatsapp Status, Marathi Attitude Status, Marathi Status images, Marathi Whatsapp Status images
Marathi Attitude Whatsapp Status

नमस्कार मित्र मंडळी 🙏 या ब्लाॅग मध्ये तुम्हाला Marathi Attitude Status 💌 मिळतील. Marathi Maiboli या वेबसाइट वर काही मराठी एटिटूड स्टेटस अपलोड करीत 📩 आहेत.

हर एक माणसामध्ये 👨 Attitude असतोच पण काही लोक बोलवून दाखवत नाही, तर काही लोक आपला एटिटूड फेसबुक 🤗 किंवा इंस्टाग्रामवर Marathi Attitude स्टेटस Post 📮 करून व्यक्त करतात. 

तर काही लोक व्हाट्सअप वर 🖼️ Attitude Status लावून व्यक्त करता.

Marathi Attitude Status । Marathi Whatsapp Attitude Status 


Marathi Attitude Whatsapp Status, Marathi Whatsapp Status, Marathi Attitude Status, Marathi Status images, Marathi Whatsapp Status images
Marathi Attitude Whatsapp Status

मी मोजकीच माणसं जोडतो
कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह 
सोबत असलेले केव्हाही बरेच

--😎------------🐯------------😎--

जीभ ही तीन इंच लांबीची खरी! 
पण तिच्यात सहा फूट 
माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते.

--😎------------🐯------------😎--

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले 
आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ....
चला ... हवा येऊ द्या !

--😎------------🐯------------😎--

उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची 
मजा कळत नाही, तसेच गरिबी 

अनुभवल्या शिवाय श्रीमंती 
कशी कळणार ?

--😎------------🐯------------😎--

अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल 
आपल्यावर हात ,त्याला दाखवायची 
त्याची औकात , ते पण भर चौकात...

--😎------------🐯------------😎--

काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम
 नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं
 कोणालाच नाही कळत..

--😎------------🐯------------😎--

जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी 
जाणवत नाही तिथे उपस्थित 
राहण्यात काय अर्थ !

--😎------------🐯------------😎--

लोकांच कस हे ज्याची हवा त्याला 
मुजरा… अन आपल कस हे ज्याची
 हवा त्याला तुडवा …

--😎------------🐯------------😎--

नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय
 साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही 
ऒलांडत नाही...

--😎------------🐯------------😎--

तू कुणाला फूल समजावे तुझा
 हा प्रश्न आहे हुंगले तर कागदालाही
 जरासा गंध येतो...

--😎------------🐯------------😎--

मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.

--😎------------🐯------------😎--

प्रत्येकाच्या अंगात एक रग असते, 
फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण 
आपण स्वतः उघडायचे असते...

--😎------------🐯------------😎--

मानलं की तू "राणी" आहेस... पण या 
गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत 
तुझा "राजा" मी नाही...

--😎------------🐯------------😎--

"आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे 
कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती'च्या

 मागे विकारातली 'वि' जोडायची की नाही 
हे ज्यानं त्यानं ठरवावं"

--😎------------🐯------------😎--

आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच...!!!

--😎------------🐯------------😎--

आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा ... जिवनात नक्की यशस्वी व्हाल...

--😎------------🐯------------😎--

तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा, तुमच्यासाठी तुम्हाला काही मागण्याची गरजच भासणार नाही...

--😎------------🐯------------😎--

दिवस प्रत्येकांचे असतात..
काहींनी "गाजवलेले' असतात,
काही "गाजवत' असतात,
आणि काही "गाजवणार' असतात..!

--😎------------🐯------------😎--

मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता...!

--😎------------🐯------------😎--

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे... 

--😎------------🐯------------😎--

एकदा OLX वर Ego विकून पहा... जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो...

--😎------------🐯------------😎--

जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम"..

--😎------------🐯------------😎--

नेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात.. ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते...

छोटे-छोटे मराठी व्हाट्सअप स्टेटस । Short Marathi Whatsapp Status

Marathi Attitude Whatsapp Status, Marathi Whatsapp Status, Marathi Attitude Status, Marathi Status images, Marathi Whatsapp Status images
Marathi Attitude Whatsapp Status

जशी दृष्टी तशी सृष्टी.

--😎------------🐯------------😎--

कुणी चुकला की,
आम्ही ठोकलाच!

--😎------------🐯------------😎--

नाही म्हणायचे असते तेव्हा 
नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.

--😎------------🐯------------😎--

हृदय हे जगातील सर्वात 
मोठे सुंदर मंदिर आहे...

--😎------------🐯------------😎--

जगतोय मस्तीत जरी 
नापास झालोय चौथीत...

--😎------------🐯------------😎--

'अहो, इकडे पण बघा ना...'

--😎------------🐯------------😎--

ती जाता जाता 
मोठ्या गर्वाने म्हणाली

--😎------------🐯------------😎--

''पाहतेस काय प्रेमात पडशिल''

--😎------------🐯------------😎--

मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता 
निर्माण होत नाही.

--😎------------🐯------------😎--

ज्याने स्वत:चं मन जिंकलं
 त्याने जग जिंकलं.

--😎------------🐯------------😎--

खरी श्रीमंती शरीराची, 
बुध्दीची आणि मनाची.

--😎------------🐯------------😎--

चार गोड शब्दांनी जे काम 
होते ते पैशानेही होत नाही.

--😎------------🐯------------😎--

फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला
 फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.

--😎------------🐯------------😎--

कधीच न करण्यापेक्षा उशीरा
 का होईना केलेले बरे.

--😎------------🐯------------😎--

संयम आणि माफ करण्याची 
ताकद मनुष्यामध्ये असली 
की तो यशस्वी होतोच...

--😎------------🐯------------😎--

कोणतीही विद्या, ज्ञान कधीच 
वाया जात नाही.

--😎------------🐯------------😎--

कधीकधी अपमान सहन केल्याने 
कमीपणा येत नाही; उलट 
आपले सामर्थ्य वाढते. 

--😎------------🐯------------😎--

गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची 
दिशा ओळखायला शिका.

--😎------------🐯------------😎--

हक्कासाठी झगडण्यापेक्षा 
कतर्व्याशी प्रामाणिक राहा.

--😎------------🐯------------😎--

लोखंडाने सोन्याचे कितीही 
तुकडे केले तरी सोन्याची
 किंमत कमी होत नाही...

--😎------------🐯------------😎--

माझ्यावर जळणारे खूप असले 
म्हणून काय झालं...माझ्यावर 
मरणारेही खूप आहेत.

--😎------------🐯------------😎--

कधी कुणावर जास्त अवलंबून 
राहू नका.. चालता चालता 
लोक विश्वाघात करतात हो...

--😎------------🐯------------😎--

सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा 
व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा...

--😎------------🐯------------😎--

पाहणारयाची नजर वेगळी,
वागवणारयाची वागणुक वेगळी...

--😎------------🐯------------😎--

गेम अजून संपला नाही कारण 
अजून मी हरलो नाही

--😎------------🐯------------😎--

कधी कुणाला कमी समजू नका..!

--😎------------🐯------------😎--

जगावे तर वाघासारखे,
 लढावे तर शिवरायांसारखे....

--😎------------🐯------------😎--

चुकला तर वाट दावू.... पण... 
भुंकला तर वाट लावू ..

Post a Comment

Previous Post Next Post