५५+ मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश ।  Marathi Happy Birthday Wishes


Marathi Happy Birthday Wishes, in Marathi Birthday Wishes, marathi Wishes For Birthday, Birthday Wishes in Marathi, Marathi Wishes For friend, Marathi Wishes For brother, Marathi Anniversary Birthday Wishes
 Marathi Happy Birthday Wishes

नमस्कार 🙏 मित्रांनो तुमचं सगल्यांच स्वागत आहे आमच्या ब्लाॅग मध्ये वर्षातुन 🎆 एकदा येणारा वाढदिवस जो तुम्ही ३६४ 📆 दिवस वाट बघता, वाढदिवस सगळ्यांच्या असतो.

वाढदिवस तुमच्या 👨‍👩‍👧‍👦 आई वडीलांचा, किंवा 👬 मित्रांचा असो, त्या वाढदिवसाच्या 🎁 शुभेच्छा तुम्ही त्यांना देता, किंवा तुम्ही तुमच्या मित्रांला 💌Whatsapp वर Status लावून किंवा Message करून Marathi Birthday ✍️ शुभेच्छा देता.

या ब्लाॅग मध्ये तुम्हाला 🌐 55+ Marathi Birthday Wishes मिळतील काही 🌠 Wishes Image मध्ये उपलब्ध आहेत तर काही 📝 Text मध्ये.

Marathi Happy Birthday Wishes For Father


Marathi Happy Birthday Wishes, in Marathi Birthday Wishes, marathi Wishes For Birthday, Birthday Wishes in Marathi, Marathi Wishes For friend, Marathi Wishes For brother, Marathi Anniversary Birthday Wishes
Marathi Happy Birthday Wishes

तुमचा वाढदिवस खास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा

तुम्हीच तर खरा मान आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Birthday Wishes For Friends


तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं

कधीच नाही शक्य !!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

--🎊------------🎂------------🎊--

तुझ्या वाढदिवसाचे 
हे सुखदायी क्षण तुला 
सदैव आनंददायी ठेवत राहो

आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

--🎊------------🎂------------🎊--

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना !

--🎊------------🎂------------🎊--

आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो 
पण त्यातली सगळीच नाती 
आपल्या ध्यानात राहत नाहीत… 
काही नाती क्षणांची असतात 
काही नाती व्यवहाराची असतात 

पण त्यातही कधी-कधी असं 
एखादं नातं आपण जोडतो 
जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतात!! 
असचं नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

--🎊------------🎂------------🎊--

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… 
काही चांगले, काही वाईट 
काही कधीच लक्षात न राहणारे 
आणि काही कायमचे मनात घर करणारे.. 

मनात घर करणारी जी अनेक माणसं 
जगताना लाभली त्यातले एक तुम्ही! 
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

--🎊------------🎂------------🎊--

आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं 
तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात… 
काही आपली माणसं ! 
आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि 
कोणतंही अंतर आपल्याला

 एकमेकांपासून दुरावू शकत नाही.. 
आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, 
आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय...

--🎊------------🎂------------🎊--

मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून 
मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी 
निर्माण करणारा हा वाढदिवस 
जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो 

तेवढा कोणताही दिवस वाटत नाही 
अशा या मनपसंद दिवशी 
सुखांची स्वप्ने सफल होऊन अंतरंग 
आनंदाने भरून जावे 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

--🎊------------🎂------------🎊--

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… 
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात 
जे साजरे करताना मन 
एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. 
कारण ते असतात 
आपल्या मनात घर करून बसलेल्या 
काही खास माणसांचे वाढदिवस! 
जसा तुझा वाढदिवस..

--🎊------------🎂------------🎊--

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला 
किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि 
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..

--🎊------------🎂------------🎊--

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणांस दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणांस हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा........

--🎊------------🎂------------🎊--

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

--🎊------------🎂------------🎊--

प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे 
सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे  
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू नभी उंच उडावे तू
बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू 
वाढदिवसाच्या शुभेच्छा

--🎊------------🎂------------🎊--

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.

--🎊------------🎂------------🎊--

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी..... !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी!
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.!
...तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..... 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

--🎊------------🎂------------🎊--

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!

--🎊------------🎂------------🎊--

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही 
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!

--🎊------------🎂------------🎊--

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

--🎊------------🎂------------🎊--

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

--🎊------------🎂------------🎊--

तुला प्रत्येक पाऊलावर यश मिळो,
तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो,
तुला कशाची कमतरता ना बसो,
आणि तुझं स्वस्थ्य असंच छान राहो
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!

--🎊------------🎂------------🎊--

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

--🎊------------🎂------------🎊--

सुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो

--🎊------------🎂------------🎊--

"नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!.....

--🎊------------🎂------------🎊--

शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी , कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी. तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे . तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा .  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

छोटे छोटे मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश । Marathi Birthday Wishes 


Marathi Happy Birthday Wishes, in Marathi Birthday Wishes, marathi Wishes For Birthday, Birthday Wishes in Marathi, Marathi Wishes For friend, Marathi Wishes For brother, Marathi Anniversary Birthday Wishes
 Marathi Happy Birthday Wishes

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

--🎊------------🎂------------🎊--

नवे क्षितीज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सूर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

--🎊------------🎂------------🎊--

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!
म्हणून वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला मनापासून भरपूर शुभेच्छा ..!

--🎊------------🎂------------🎊--

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणू पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

--🎊------------🎂------------🎊--

तुझा वाढदिवस अनमोल असावा,
जीवनाच्या शिंपल्यात मोत्यापरी जपावा,
इंद्र धनुचे सप्तरंग बहरत यावे तुझ्या जीवनी ,
दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा या शुभदिनी..

--🎊------------🎂------------🎊--

नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असंच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं.

--🎊------------🎂------------🎊--

नात्यातले आपले बंध 
कसे शुभच्छांनी बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

--🎊------------🎂------------🎊--

वाढदिवसाच्या शुभेच्छा 
द्यायला झाला लेट
पण थोड्याच वेळात
त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.

--🎊------------🎂------------🎊--

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहू नये म्हणून
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

--🎊------------🎂------------🎊--

प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

--🎊------------🎂------------🎊--

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..

--🎊------------🎂------------🎊--

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!

--🎊------------🎂------------🎊--

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली 
सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस 
आपल्यासाठी एक अनमोल  आठवण ठरावी.

--🎊------------🎂------------🎊--

त्येक क्षणाला  पडावी तुझी 
भुल  खुलावेस तू सदा  बनुन 
हसरेसे फ़ुलवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

--🎊------------🎂------------🎊--

सरलेल्या वर्षातील दुख, अपयश,
 चिंता विसरून नव्या जोमाने कामाला लाग, यश तुझेच आहे..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

--🎊------------🎂------------🎊--

तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुझ्या आनंदाची फुल सदैव बहरलेली असावीत आणि एकंदरीत तुझ आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावं... 

--🎊------------🎂------------🎊--

व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी  
ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी  
!वाढदिवसाच्या शुभेच्छा !

--🎊------------🎂------------🎊--

तुझ्या वाढदिवसाची भेट  म्हणून हे एकच वाक्य  मी तुला विसरणं  कधीच नाही शक्य !!  
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!

--🎊------------🎂------------🎊--

 वाढदिवसाच्या शुभेच्छा   द्यायला झाला वेट.  पण थोड्याच वेळात  त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.

--🎊------------🎂------------🎊--

वाढदिवस एका नेतृत्वाचा  वाढदिवस एका युवा मित्राचा   वाढदिवस आमच्या काळजाचा   वाढदिवस आपल्या माणसाचा   वाढदिवस लाडक्या भावाचा

--🎊------------🎂------------🎊--

´*•.¸ *•.¸ Oº°‘¨ ¨‘°ºO ¸.•*´ ¸.•*´ ╔═.♥.═══.♥.═══════╗ ┊┊┊┊┊┊ आमच्या शुभेच्छ नी ┊┊┊┊┊☆ वाढदिवसाचा हा क्षण ┊┊┊┊♥ एक सण होऊ दे हिच ┊┊┊☆ सदिच्छा..!! ┊┊♥ वाढदिवसाच्या ┊ हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! ╚════.♥.══════.♥.═╝ ´*•.¸ *•.¸ Oº°‘¨ ¨‘°ºO ¸.•*´ ¸.•*´ 

--🎊------------🎂------------🎊--

जीवेत शरद: शतं !!!   पश्येत शरद: शतं !!!   भद्रेत शरद: शतं !!!   अभिष्टचिंतनम !!!   जन्मादिवसस्य शुभाशय: !!!   जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

--🎊------------🎂------------🎊--

प्रत्येक क्षणाला  पडावी तुझी भुल 
खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल  
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

--🎊------------🎂------------🎊--

आयुष्य तेच आहे  अन्‌ हाच पेच आहे ! 
 बोलू घरी कुणाशी ?  तेही सुनेच आहे !   
तू भेटशी नव्याने बाकी जुनेच आहे ! 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी लग्नाच्या शुभेच्छा संदेश । Marriage Anniversary Marathi Wishes


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न , संसार आणि जबाबदारी ने फुललेले
आनंदाने नांदो संसार तुमचा ....
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

--🎊------------🎂------------🎊--

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले ..
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून गेले .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

--🎊------------🎂------------🎊--

उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस, एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस.. मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले, नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले.. आज आला आहे एक खास दिवस, माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…! खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते, दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Post a Comment

Previous Post Next Post