बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन

  बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी विनम्र अभिवादन
  बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी विनम्र अभिवादन  

गुरूवार २३ जानेवारी शिवसेनाप्रमुख 🏹 बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 🙏विनम्र अभिवादन🙏 करून आपणास Balasaheb Thakre यांच्या Marathi Status Quotes तुम्हाला या ब्लाॅग मध्ये मिळतील.

Balasaheb Thakre Marathi Quotes Status Image


बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी विनम्र अभिवादन

सर्कशीतले वाघ खूपच असतील
जंगली वाघ म्हणजे बाळासाहेब

--🐯------------🏹------------🐯--

दिल्लीत मुजरा करण्यासाठी
खूपजन पळत असतील

ताठ मानेने जगायला
शिकवणे म्हणजे बाळासाहेब

--🐯------------🏹------------🐯--

शिवाजी पार्कवर नंगानाच करणारे
खूप असतील  शिवाजी पार्क ला
शिवतीर्थ म्हणजे ते बाळासाहेब

--🐯------------🏹------------🐯--

कॉपी करणारे खूप होते आहेत
आणि असतीलओरिजिनल
कॉपी म्हणजे बाळासाहेब

--🐯------------🏹------------🐯--

हिंदुस्तानात खूप साहेब असतील
खरे साहेब म्हणजे बाळासाहेब
आणि बाबासाहेब

--🐯------------🏹------------🐯--

गुंडगिरी थांबवा असे सांगणारे
खूप असतीलआया ,बहिणींची अब्रू

वाचवण्यासाठी गुंड होतात
म्हणजे बाळासाहेब

--🐯------------🏹------------🐯--

स्वताला सम्राट म्हणवून घेणारे
खूप असतीललोक हृदयसम्राट
म्हणतात म्हणजे बाळासाहेब

--🐯------------🏹------------🐯--

सर्वांचा पंढरपुरात विठ्ठल उभा
शिवसैनिकांचा मातोश्रीचा विठ्ठल
म्हणजे बाळासाहेब

--🐯------------🏹------------🐯--

हौसे, नौसे, गवसे खूप असतील
बाळ नावाचा बाप
म्हणजे बाळासाहेब..

--🐯------------🏹------------🐯--

चक्रिसारखी गोल गोल भिंगणारी
मुंबई थांबवण्याची ताकद फक्त नि
फक्त एकाच माणसाच्या इशार्यात होती

ते नाव म्हणजे बाळासाहेब ठाकरे
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

Post a Comment

Previous Post Next Post