Marathi Whatsapp Status | मराठी WhatsApp स्टेटसMarathi Whatsapp Status Image, Marathi Whatsapp Status, Marathi Whatsapp Status in life, Maratgi Whatsapp Status on life, Marathi Status On friends, Marathi Whatsapp Status indian
Marathi Whatsapp Status Image

नमस्कार मित्रांनो तुमच स्वागत आहे या ब्लाॅग मध्ये तुम्हाला वेगवेगळे Marathi Whatsapp Status मिळतील. 

या Marathi Whatsapp Status लाल आपन आपल्या मित्रांना Whatsapp वर शेअर करू शकता. 2020 या काळा मध्ये Whatsapp हा एक जरिया आहे ज्या मध्ये लोक प्रत्येक्ष न भेटता Whatsapp वर बोलता. 

जर कोणाचा वाढदिवस असेल किंवा सन असेल तर आपण त्यांना शुभेच्छा देतो Whatsapp च्या माध्यमातून. जेव्हा सकाळ होते पहिल आपने Whatsapp उघडतो व सगल्यांना Good Morning Message करतो.

Marathi Whatsapp Status | Marathi Status WhatsApp


🌹🌹🌹🌹🌹🌹
आई आवडते,
बायको आवडते,
मैत्रीणही आवडते,
मग मुलगी का नाही?
तिला वाचवा..
भविष्य घडवा…
🌹🌹🌹🌹🌹🌹

--💌------------💓------------💌--

🦋❣❣❣🦋❣❣❣🦋
कुणाच्याही दुःखाचा
अनादर करू नये..
प्रत्येकजण आपापल्या
संकटांशी झगडत असतो..
काहींना आपल्या वेदना लपवता येतात,
काहींना नाही…
🦋❣❣❣🦋❣❣❣🦋

--💌------------💓------------💌--

🦋▪▪🦋▪▪🦋
रात्री शांत झोप येणे
सहज गोष्ट नाही…!
त्यासाठी संपूर्ण दिवस
प्रामाणिक असावं लागतं…!!
🦋▪▪🦋▪▪🦋

--💌------------💓------------💌--

🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹
ठेच तर लागतच राहिल,
ती सहन करायची हिंमत ठेवा,
कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या 
माणसांची किंमत ठेवा…
🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹

--💌------------💓------------💌--

🦋🌟🌟🌟🦋🌟🌟🌟🦋
कोणाची काय लायकी आहे ना,
ते मी पण सांगू शकतो,
गप्प बसलोय कारण,
मला फक्त इज्जत द्यायला जमतं,
कोणाची इज्जत काढायला नाही…
🦋🌟🌟🌟🦋🌟🌟🌟🦋

--💌------------💓------------💌--

🌺🌸🌸🌸🌺🌸🌸🌸🌺
खोटं बोलणाऱ्या,
फसवणाऱ्या,
व अपमान करणाऱ्या,
लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं
राहिलेलं बरं…
🌺🌸🌸🌸🌺🌸🌸🌸🌺

--💌------------💓------------💌--

💖🎆🎆💖🎆🎆💖
जीवनात दोन गोष्टी,
वाया जाऊ द्यायच्या नाहीत..
अन्नाचा कण,
आणि आनंदाचा क्षण..
नेहमी हसत रहा…
Life Is Very Beautiful!
💖🎆🎆💖🎆🎆💖

--💌------------💓------------💌--

🔮🦋🦋🔮🦋🦋🔮
गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची,
गर्दी वाट बघेल…
🔮🦋🦋🔮🦋🦋🔮

--💌------------💓------------💌--

♻🌿🌿🌿♻🌿🌿🌿♻
अरे एकदा एक माणूस,
आपलं म्हटल्यावर करा ना,
त्याला Accept आहे तसा,
ते काय Software आहे का,
Upgrade करायला…?
♻🌿🌿🌿♻🌿🌿🌿♻

--💌------------💓------------💌--

🦋🔮🔮🔮🦋🔮🔮🔮🦋
आयुष्यातील काही गोष्टी,
कबड्डी च्या खेळाप्रमाणे असतात,
तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच,
लोक तुमचे पाय पकडायला
सुरुवात करतात…!
🦋🔮🔮🔮🦋🔮🔮🔮🦋

--💌------------💓------------💌--

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
गळून गेलेल्या पाकळ्या
जशा पुन्हा जुळत नाही,
तसेच
मनातून उतरलेले काहीजण
पुन्हा मनात भरत नाहीत…!!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

--💌------------💓------------💌--

◾▪▪◾▪▪◾
एकमेकांविषयी
बोलण्यापेक्षा,
एकमेकांशी बोलण्याने
वाद मिटतात…😊
◾▪▪◾▪▪◾

--💌------------💓------------💌--

💖🌟🌟🌟💖🌟🌟🌟💖
माणूस इतर गोष्टीत कितीही
कच्चा असला तरी चालेल,
पण तो माणुसकीमध्ये,
पक्का असला पाहिजे…!
💖🌟🌟🌟💖🌟🌟🌟💖

--💌------------💓------------💌--

🌺♻♻♻🌺♻♻♻🌺
केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं,
याचंही ज्ञान हवं…
🌺♻♻♻🌺♻♻♻🌺

--💌------------💓------------💌--

🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
चांदणं तेच असलं तरी,
रात्र अगदी नवीन आहे,

आयुष्य मात्र एकदाच का?
हा प्रश्न जरा कठीण आहे…
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

--💌------------💓------------💌--

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
लोक मला म्हणतात,
तुला सवय आहे हसण्याची,
पण त्यांना काय माहित,
ही कला आहे दुःख लपवण्याची…
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

--💌------------💓------------💌--

♻♻♻♻♻♻♻♻
आपण आपल्या
स्वतःबद्दल कधी वाईट
विचार करू नका कारण,
देवाने या कामाचा ठेका
नातेवाईक आणि शेजारच्यांनी
देऊन ठेवलाय…😊😊😊
♻♻♻♻♻♻♻♻

--💌------------💓------------💌--

🔮🔮🔮🔮🔮🔮🔮
स्वतःचे
मायनस पॉईंट
माहित असणे,
हा तुमचा सगळ्यात मोठा
प्लस पॉईंट ठरू शकतो…
🔮🔮🔮🔮🔮🔮🔮

--💌------------💓------------💌--

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
तुमचं शरीर ते सगळं काही ऐकत असतं,
जे तुमचं मन सांगत असतं,
नेहमी सकारात्मक विचार करा…
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

--💌------------💓------------💌--

🔮🍀🍀🍀🔮🍀🍀🍀🔮
खरं बोलून राग आला,
तरी चालेल..
पण खोटं बोलून आनंद देण्याचा,
प्रयन्त करू नका..
कारण खरं माहित पडलं,
तर खुप त्रास होतो…😊
🔮🍀🍀🍀🔮🍀🍀🍀🔮

--💌------------💓------------💌--

❣❣❣❣❣
कर्तव्य, कर्ज, उपकार
या ती गोष्टींचं
कधीच विस्मरण
होऊ देऊ नये…
❣❣❣❣❣

--💌------------💓------------💌--

◾▪▪▪◾▪▪▪◾
चिंता आणि तणाव दूर करण्याचा,
एकच उपाय..
डोळे बंद करा,
आणि म्हणा, “उडत गेले सगळे…”
◾▪▪▪◾▪▪▪◾

Marathi Status For Whatsapp | Status For Whatsapp in Marathi


Marathi Whatsapp Status Image, Marathi Whatsapp Status, Marathi Whatsapp Status in life, Maratgi Whatsapp Status on life, Marathi Status On friends, Marathi Status Whatsapp
Marathi Whatsapp Status Image

◾▪▪▪◾▪▪▪◾
आजकाल मुलींना असा मुलगा पाहिजे,
ज्याचा भविष्यकाळ चांगला असेल..
आणि मुलांना अशी मुलगी पाहिजे,
जिचा भूतकाळ चांगला असेल…
◾▪▪▪◾▪▪▪◾

--💌------------💓------------💌--

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून,
त्याच्या भविष्याची टर उडवू नका..
कारण,
काळ इतका ताकदवान आहे कि,
तो एका सामान्य कोळशालाही
हळू हळू हिऱ्यात बदलतो…
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

--💌------------💓------------💌--

❤🌺🌺🌺❤🌺🌺🌺❤
स्वतःसाठी सुंदर टुमदार 🏡 घर
हे तुमचे स्वप्न आहेच पण,
समोरच्या माणसाच्या “मनात”
घर करायला शिका..
ते शिकलात तर तुम्ही जाल तिथे
घर तुमचेच आणि त्यातील
माणसेही तुमचीच असतील…
❤🌺🌺🌺❤🌺🌺🌺❤

--💌------------💓------------💌--

🔮🎇🎇🎇🔮🎇🎇🎇🔮
कोणावर इतका भरोसा
ठेऊ नका कि,
स्वतःचा आत्मविश्वास,
कमी पडेल…
🔮🎇🎇🎇🔮🎇🎇🎇🔮

--💌------------💓------------💌--

🌺🍀🍀🍀🌺🍀🍀🍀🌺
प्रश्न सुटण्यासारखा असेल तर,
काळजी करण्यासारखे काय?
आणि तो सुटत नसेल तर,
काळजी करून काय उपयोग…??
🌺🍀🍀🍀🌺🍀🍀🍀🌺

--💌------------💓------------💌--

💐🌺🌺🌺💐🌺🌺🌺💐
खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च
होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही..
ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही
नेहमीच चांगला परतावा देते…
💐🌺🌺🌺💐🌺🌺🌺💐

--💌------------💓------------💌--

🔮❣❣❣🔮❣❣❣🔮
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,
चांगली पाने मिळणे,
आपल्या हातात नसते..
पण मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणे,
यावर आपले यश अवलंबून असते…
🔮❣❣❣🔮❣❣❣🔮

--💌------------💓------------💌--

🌷🌿🌿🌿🌷🌿🌿🌿🌷
जग नेहमी म्हणते,
चांगले लोक शोधा आणि,
वाईट लोकांना सोडा..
पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
लोकांमध्ये चांगले शोधा व,
वाईट दुर्लक्षित करा कारण,
कोणीही सर्वगुण संपन्न
जन्माला येत नाही!
🌷🌿🌿🌿🌷🌿🌿🌿🌷

--💌------------💓------------💌--

⚜🌸🌸🌸⚜🌸🌸🌸⚜
अर्धवट पिकलेली फळे गोड
कधी लागत नाहीत,
अर्धवट ज्ञान कधी उपयोगात येत नाही,
स्वतःला बादशाह समजणारे
मरायच्या भितीपोटी
कधी कुठली लढाई स्वतः लढत नाहीत,
विचारांच्या जोरावर अन
ताकदीच्या धारेवर जे लढतात,
त्यांच्यापासून विजयश्री दूर राहूच शकत नाही…
⚜🌸🌸🌸⚜🌸🌸🌸⚜

--💌------------💓------------💌--

💖🌟🌟🌟💖🌟🌟🌟💖
समुद्रातलं सगळं पाणी
कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी
आत येऊ दिलं तर ते जहाज,
बुडवल्याशिवाय राहत नाही..
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार
तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही
तुमच्या मनात प्रवेश देत नाही…
💖🌟🌟🌟💖🌟🌟🌟💖

--💌------------💓------------💌--

⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
एका स्मशान भूमी बाहेरचा फलक..
तुला अखेर इथेच यायचं होतं,
येता येता आयुष्य संपून गेलं..
या जगापासून तुला काय मिळालं?
तुझ्या लोकांनीच तुला जाळून टाकलं..
आयुष्यातला पहिला लंगोट,
त्याला खिसा नव्हता आणि हे
शेवटचे कफन त्याला पण खिसा नाही..
मग आयुष्यभर खिसा
भरण्यासाठी इतकी धडपड
कशासाठी केली?
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

--💌------------💓------------💌--

◾▪▪▪◾▪▪▪◾
तीन मित्र एस.टी. बस मधून जात असतात..
बस थांबते,
तिघेही मित्र बस मधून उतरतात..
बस १० मीटर पुढे जाते तितक्यात,
गाडीवर दरड कोसळते..
बस मधील सगळी माणसे मरतात..

पहिला मित्र : नशीब आपण इथेच उतरलो,
नाहीतर आपण पण मेलो असतो..
दुसरा मित्र: हो रे खरचं!
तिसरा मित्र : नाही रे जर आपण इथे उतरलेच नसतो,
तर बस इतक्यात अजून पुढे गेली असती,
आणि सगळे वाचले असते…
It’s A Fact..
विचार चांगलाच करा…
तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्हाला जाणवेल..
आवडलं तर नक्की Share करा…!
◾▪▪▪◾▪▪▪◾

--💌------------💓------------💌--

🌸🍀🍀🍀🌸🍀🍀🍀🌸
वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो..
कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधी पण परत येत नाही..
असेच वेळेचे पण आहे,
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही..
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा…
🌸🍀🍀🍀🌸🍀🍀🍀🌸

--💌------------💓------------💌--

🌺☘☘☘🌺☘☘☘🌺
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामधे
खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो…
🌺☘☘☘🌺☘☘☘🌺

--💌------------💓------------💌--

पुर आला Army बोलवा..
भुकंप आला Army बोलवा..
अतिरेकी आला Army बोलवा..
पोरगा बोर मधे पडला Army बोलवा..
मग 15 ऑगस्ट, 26 जानेवारी च्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून नेते कशाला बोलवता…???
Army च बोलवा की…!
पटलं तरच शेयर करा
😊😊😊😊😊

--💌------------💓------------💌--

जीवनात सुख दुःख दोन्ही
आपण स्वीकारलेच पाहिजेत,
कारण ती आपणच
निर्माण केलेली आहेत..
हे सूत्र लक्षात घेतले तर,
मनुष्य सरळ वागू शकेल…
😊😊😊😊

--💌------------💓------------💌--

हल्ली लोक खुप मतलबी झाली आहेत,
आवड बदलली कि निवडही बदलतात.
मतलबी!
😊

--💌------------💓------------💌--


💖🌟🌟🌟💖🌟🌟🌟💖
Relationship त्यांच्यासोबत ठेवा ज्याच्या जवळ
तुमच्यासाठी Time असेल..
स्वतःच्या फुरसती नुसार बोलणारे आयुष्यात खुप भेटतात…
💖🌟🌟🌟💖🌟🌟🌟💖

Marathi Status in Life | Marathi Status On Life


Marathi Whatsapp Status Image, Marathi Whatsapp Status, Marathi Whatsapp Status in life, Maratgi Whatsapp Status on life, Marathi Status On friends, Marathi Status Whatsapp
Marathi Whatsapp Status Image

♻🌿🌿🌿♻🌿🌿🌿♻
तासभर ऑक्सीजन विकत देणा-या
डाँक्टरांना आपण देव मानतो..
पण आयुष्यभर फुकट ऑक्सीजन देणाऱ्या
झाडांची मात्र कदर केली जात नाही…
झाडे लावा,
झाडे जगवा,
जीवन वाचवा…!
♻🌿🌿🌿♻🌿🌿🌿♻

--💌------------💓------------💌--

❤❣❣❣❤❣❣❣❤
कोण पाहिजे?
जन्म द्यायला आईच पाहिजे,
राखी बांधायला बहीणच पाहिजे,
गोष्टी सांगायला आजी पाहिजे,
हट्ट पुरवायला मावशी पाहिजे,
पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे,
जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे,
आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे,
पण हे सर्व करायला आधी एक
मुलगी जगली पाहिजे…!
❤❣❣❣❤❣❣❣❤

--💌------------💓------------💌--

🌸🌿🌿🌸🌿🌿🌸
योग्य निर्णय घ्यायचे,
तर हवा अनुभव..
जो मिळतो,
चुकीचे निर्णय घेऊनच!
🌸🌿🌿🌸🌿🌿🌸

--💌------------💓------------💌--

♻♻♻♻♻
जीवनात काहीच
कायमस्वरूपी नसते..
नाही चांगले दिवस,
नाही वाईट दिवस…
♻♻♻♻♻

--💌------------💓------------💌--

💗💗💗💗💗
कमकुवत लोक
सूड घेतात,
मजबूत लोक
क्षमा करतात,
आणि बुद्धिमान लोक
दुर्लक्ष करतात…😊
💗💗💗💗💗

--💌------------💓------------💌--

🏵♻♻♻🏵♻♻♻🏵
तुमचं नशीब तुमच्या हातात नसतं,
पण एखादा निर्णय घेणं
नक्कीच तुमच्या हातात असतं..
नशीब निर्णय घेऊ शकत नाही,
पण एखादा निर्णय
तुमचं नशीब बदलू शकते…
🏵♻♻♻🏵♻♻♻🏵

--💌------------💓------------💌--

🦋💝💝💝🦋💝💝💝🦋
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात,
पण, एकच गोष्ट अशी आहे कि जी,
एकदा हातातून निसटली कि,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच, मनसोक्त जगा!!!
🦋💝💝💝🦋💝💝💝🦋

--💌------------💓------------💌--

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
“जीवनातले कडवे सत्य”
अनाथ आश्रमात मुले असतात, “गरिबांचे”…!
आणि,
वृद्धाश्रमात म्हातारे असतात, “श्रीमंतांचे”…!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

--💌------------💓------------💌--

💞💞💞💞💞💞💞💞
अशक्य असं या जगात
काहीच नाही,
त्यासाठी फक्त तुमच्या ठायी
जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे…
💞💞💞💞💞💞💞💞

--💌------------💓------------💌--

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून
सूचना देतात ते सामान्य!
आणि,
स्वतःचा जीव धोक्यात घालून,
त्यांना वाचवतात ते असामान्य!!
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

--💌------------💓------------💌--

काल बाजारात गेलो होतो भाजी आणायला,
दोन लहान मुले बसली होती भाजी विकत,
मी विचारले, “पालक आहे का?”
त्या चिमुकल्यांचे उत्तर ऐकून मन सुन्न झालं,
“पालक असते तर भाजी विकायला बसलो असतो का?”
दादा शाळेत गेलो असतो हो…
😊

--💌------------💓------------💌--

🦋🌟🌟🌟🦋🌟🌟🌟🦋
स्वतःवर विश्वास ठेवा..
एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की,
तुमची श्रद्धा वाढते..
उशीरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते,
पण ऐकलेच नाही तर,
देवाला ठाऊक आहे,
ही अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता!
🦋🌟🌟🌟🦋🌟🌟🌟🦋

--💌------------💓------------💌--

ज्याने आयुष्यात
पावलोपावली दुःख भोगलंय,
तीच व्यक्ती नेहमी
इतरांना हसवु शकते..
कारण हसण्याची किंमत
त्याच्याएवढी कुणाला
ठाऊक नसते…!!
😊😊😊😊

--💌------------💓------------💌--

🔮🎆🎆🎆🔮🎆🎆🎆🔮
१५ वर्ष आधी…!!
मुलीच्या घरच्यांना आपल्या मुलीचे लग्न एखाद्या,
चांगल्या मुलाबरोबर व्हावे असे वाटायचे..
आता मात्र परिस्थिती बदलली आहे,
आता मुलांच्या घरच्यांना वाटते की आपल्या मुलाचे लग्न एखाद्या,
चांगल्या मुलीबरोबर व्हायला हवे..
True fact....
पटत असेल तर प्रत्येकाने ही पोस्ट शेअर करा!!
मुलांच्या हितार्थ जाहीर!!!
🔮🎆🎆🎆🔮🎆🎆🎆🔮

--💌------------💓------------💌--

◾♻♻♻◾♻♻♻◾
मी देवाला विचारले,
“तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते?”
देव म्हणाला,
“मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो,
व आरोग्य परत मिळवण्यासाठी,
तो सर्व पैसा खर्च करतो..
तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो,
त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व,
भविष्यातही जगत नाही..
तो असा जगतो की,
कधीच मरणार नाही आणि
असा मरतो की कधी जगलाच नाही…”
◾♻♻♻◾♻♻♻◾

--💌------------💓------------💌--

🔮🎆🎆🎆🔮🎆🎆🎆🔮
माणसं ही झाडांच्या
अवयवांसारखीच असतात,
काही फांदीसारखी,
जास्त जोर दिला कि तुटणारी..
काही पानांसारखी,
अर्ध्यावर साथ सोडणारी..
काही काट्यांसारखी,
सोबत असून टोचत राहणारी..
आणि…
काही मुळांसारखी असतात,
जी न दिसता सुरुवातीपासून
शेवटपर्यंत साथ देणारी…
🔮🎆🎆🎆🔮🎆🎆🎆🔮

--💌------------💓------------💌--

🔮🎆🎆🎆🔮🎆🎆🎆🔮
◾▪▪▪◾▪▪▪◾
मी कुणाला आवडो व ना आवडो,
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी
चांगल्याच आहेत..
कारण,
ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात
आणि,
ज्यांना नावडतो त्यांच्या
डोक्यात कायम मी राहतो…!
◾▪▪▪◾▪▪▪◾
🔮🎆🎆🎆🔮🎆🎆🎆🔮

--💌------------💓------------💌--

🎆🌟🌟🌟🎆🌟🌟🌟🎆
राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रु असला तरी,
तो योग्य वेळी आलाच पाहिजे,
नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा घेतात…
🎆🌟🌟🌟🎆🌟🌟🌟🎆

--💌------------💓------------💌--

🦋💙💙🦋💙💙🦋
स्वप्न असं बघा,
जे तुमची झोप उडवून टाकेल..
आणि,
एवढं यश मिळवण्याचा
प्रयत्न करा कि,
टीका करणाऱ्यांची
झोप 🎇 उडाली पाहिजे…
🦋💙💙🦋💙💙🦋

--💌------------💓------------💌--

🎆🎇🎇🎆🎇🎇🎆
एखादी व्यक्ती जर,
आपल्याला Value देत नसेल,
तर त्याच्या Life मध्ये,
जास्त Interest घेऊ नये…
🎆🎇🎇🎆🎇🎇🎆

--💌------------💓------------💌--

🔮💙💙💙🔮💙💙💙🔮
वाघ जखमी झाला तरी,
तो आयुष्याला कंटाळत नाही..
तो थांबतो, वेळ जाऊ देतो,
अन पुन्हा एकदा बाहेर पडतो..
घेऊन, तीच दहशत.. अन तोच दरारा!!!
पराभवाने माणुस संपत नाही,
प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो..
कठीण काळात सतत स्वतःला सांगा कि,
“शर्यत अजुन संपलेली नाही.. कारण,
मी अजुन जिंकलेलो नाही…”
🔮💙💙💙🔮💙💙💙🔮

--💌------------💓------------💌--

🌺🌸🌸🌸🌺🌸🌸🌸🌺
विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल..
परंतु खरा योद्धा तोच,
जो पराजय होणार हे माहित असूनही,
जिंकण्यासाठी लढेल…
💜Gm💜
Have a nice day!!!💐
🌺🌸🌸🌸🌺🌸🌸🌸🌺

--💌------------💓------------💌--

🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
आपल्याला वारंवार अपयश
मिळत असेल तर,
याबाबत दुःख करीत बसू नका,
कारण काळ अनंत आहे..
वारंवार प्रयत्न करा
व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका..
सतत कर्तव्य करीत रहा,
आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल…
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

--💌------------💓------------💌--

Post a Comment

Previous Post Next Post